• Sign In
  • Sign Up
Sankalp Pratishthan - Community & Cultural Site for Thane
  • Home
  • Members
  • Blogs
  • Groups
  • Albums
  • Forum
  • Events
  • Polls
  • Classifieds
  • Chat
  • Videos
  • Music
  • Live Sankalp Dandiya

Member Info

  • Member Type: Regular Member
  • Profile Views: 2,370 views
  • Friends: 30 friends
  • Last Update: September 28, 2011
  • Joined: September 25, 2010

Advertisement

Deepika Rane

Lakshmi ka Hath ho, Saraswati ka Sath ho, Ganesh ka niwas ho,  aur maa durga ke  ashirwad se Aapke jeevan  mai prakash hi prakash ho….  HAPPY NAVRATRI !! To, All My Friends
  • Forum Posts(10)
  • Updates
  • Info
  • Friends(30)
  • Albums(2)
  • Blogs(2)
    • Groups (14)
    • Videos (10)
    More +
  • November 24, 2010 2:13:41 PM TLT
    in the topic नवरदेवाचे उखाणे in the forum General Discussion

    १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
        साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!


     २) दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
         ....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!


     ३) रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
         .....चा पायगुण शकुनी खरा !!!!!


     ४) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
         .....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!


     ५) सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
         .....मिळाली आहे मला अनुरूप


     ६) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
         .....झाली आज माझी गृहमंत्री !!!!!


     ७) दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
        सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!


     ८) वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
        सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!


     ९) दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
         माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती !!!!!


    १०)जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
        सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा !!!!!


    ११)देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
        सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!


    १२)बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
        सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!


    १३)आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
         सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!


    १४)दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
        सुखी आहे संसारात सौ..... च्या संग !!!!!


    १५)गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
        सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!


    १६)सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
        सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!


    १७)अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
         सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!


    १८)चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
         सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!


    १९)चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
        सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!


    २०)इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
        सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!


    २१)हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
         सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!

  • November 24, 2010 2:09:03 PM TLT
    in the topic उखाणे... थोडी गंमत! - अनुराधा गांगल in the forum General Discussion

    दिवाळी संपल्यावर लग्नाचा सीझन सुरू झालाय. या वर्षी मार्गशीर्षात सगळ्यांची घाई उडालीय. कारण पौषात लग्नं करायची नाहीत. पौष संपला, की सीझन सुरू होतो परीक्षांचा आणि यंदा मे महिन्यात चांगले मुहूर्तच नाहीत... म्हणूनच सध्या लग्नांची धूम आहे आणि त्याचमुळे उखाणे घेण्याचीही...

    साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा काळ. मुलीचं लग्न ठरलं, की घरात अनेक प्रकारांची "गडबड' सुरू होई. आई, आजी मुलीला येता-जाता उपदेशाचे डोस पाजत. असे वागावे, तसे वागावे, असे सांगत असताना घरातील आजी तिला हळूच कानात दोन उखाणेही सांगत असे... मुलगी लाजतच ते ऐके आणि स्वत:च्याही नकळत पाठ करी...
    आताच्या मुली उखाणा घ्यायला सांगितला, तर अरुण, विनय, सुमन, शंतनू, मंदार असं पटकन नाव घेऊन मोकळ्या होतात.

    उखाणा घेणं, उखाण्यात नवरोजीचं नाव घेणं, ते घेत असताना लाजून मान खाली जाणं... अगदी पूर्वीचं झालं हे; पण या सर्व गोष्टी अगदी नव्या-नव्या लग्न झालेल्या "नवथर' मुलीलाच छान शोभून दिसत. (म्हणजे अजूनही दिसतील खरं तर; पण...) उखाणा घे, असं सांगताच नवी नवरी शालू सावरत उठे, उभी राही, इकडे-तिकडे बारीकसा कटाक्ष टाके... नवरोजी ऐकायला आहेत का? हेही त्या कटाक्षात तिला कळे. मग आढेवेढे घेत, आवंढे गिळत "घेते हं' असं म्हणत हळुवारपणे एखादा उखाणा तिच्या तोंडून बाहेर पडे...
    मंगळागौरीच्या खेळात सगळीच धम्माल गंमत. अजूनही मंगळागौरीला मात्र उखाण्याच्या कार्यक्रमात एखादी आजी पटकन उखाणा घेते...

    "आम्हा एकट्या बायकांचा कोण बरं वाली?
    हे गेले वर, मी बसले खाली!'
    किंवा एखादी लग्न न झालेली मुलगी म्हणते,
    "समोरच्या कोनाड्यात ठेवलेत गहू
    लग्न नाही झाले तर नाव कोणाचे घेऊ?'

    उत्तम वाचन, उत्तम गुणग्राहकता, उत्तम रचना, उत्तम साहित्यिक गुण, उत्तम काव्यगुण उखाण्यांमधून दिसून येतात. "उखाणा' रचणं हेही "क्रिएटिव्ह' काम आहे. काही "उखाणे' बघा बरं...

    कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन
    ...चे नाव पाहा घेतले, की नाही पटकन

    आकाशाच्या निलिम्यावर इंद्रधनुष्याचा पट्टा
    ...चे नाव घेते पुरे करा बाई थट्टा

    वर्षा ऋतूत आकाशात लकाकतात विजा
    ...च्यासह केली श्री सत्यनारायणाची पूजा

    पृथ्वीवर पसरते, कधी पूनव कधी आवस
    ...चे नाव घेते हळदीकुंकवाचा (डोहाळजेवणाचा, पूजेचा, कशाचाही) आहे दिवस

    लतिकांनी भरले हिरव्या पानांचे चुडे
    ...चे नाव घेते मंगळागौरीपुढे

    फुलांची भरली वाडी, सजवला मला साज
    ...चे नाव घेते डोहाळजेवण (किंवा काहीही) आहे आज

    चंदेरी चांदण्यात पडली वसुंधरेला भूल
    ...सह मला लागली भावी बाळाची चाहूल

    सायंकाळी तुळशीपाशी, मंद ज्योत तेवते
    बारशाचा दिवस म्हणून ...चे नाव घेते

    आशीवार्दाची फुले वेचते वाकून
    ...चे नाव घेते तुमचा मान राखून

    चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा
    ... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा

    समुद्राला आली भरती, नदीला आला पूर
    ...करता माहेर केले मी दूर

    अरबी समुद्रात उसळल्या लाटा
    ...च्या सुख-दुःखात माझाही वाटा

    अशोकवनात कोकिळा गाते
    ...चे नाव ... घेते

    द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
    ...चे नाव घेते ऐका देऊन कान
    वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
    ...चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा

    गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध
    ...च्या जीवनात मला भरभरून आनंद

    साधी राहणी, उच्च विचारसरणी
    याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी

    भरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
    पंगत बसली ...रावांच्या मित्रांची

    चांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण
    ...रावांचं नाव घेऊन सोडते कंकण

    शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
    ...रावांचे नाव घेते सासरच्या घरात

    पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
    ...रावांचं नाव घेते ...ची सून

    वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड
    ...रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड

    राजहंस पक्षी मोतीचारा भक्षी
    ...रावांचं नाव घेते तुम्ही सर्व साक्षी

    मंगल झाली प्रभात, विहंग उडाले गात
    ...रावांच्या हाती दिला हात
    करायला जन्मोजन्मीची साथ

    नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
    ...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा

    वृंदावनात घुमला, श्रीकृष्णाचा पावा
    साऱ्या हौशी पुरवायला ...सारखा पती हवा

    चंद्राचं प्रतिबिंब, पडलं तळ्यात
    ...रावांचं नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात

    परस्परांचे झालो सोबती, सुख-दुःखाचे भागीदार
    .... झालो जन्मोजन्मीचे जोडीदार

    हिरकणी बुरूज अमर झाला मातेच्या प्रेमाने
    ...रावांचे नाव घेते प्रेमाने अन्‌ आदराने

    श्रीकृष्ण अन्‌ रामाच्या सर्वत्र आहेत मूर्ती
    ...रावांची पसरो जगभर कीर्ती

    अशोकवनात कोकिळा गाते
    ...रावांचे नाव ...घेते

    हे आहेत काही सोपे, सुटसुटीत, छान, पटकन घेता येण्यासारखे उखाणे. हे सर्व उखाणे खास नववधूंसाठीच आहेत. पूर्वी काही स्त्रिया अगदी मोठमोठ्या कवनात, मोठमोठ्या ओव्या रचून, त्यात "रावांचं' नाव गुंफून उखाणा घेत असत; परंतु आता अनेक गोष्टींत बदल घडून येत आहे, तो आपण बघतच आहोत.

    "स्त्री'चं शिक्षण, तिचं करिअर, तिचा अभ्यास, तिचं घर, तिचा पती अन्‌ मुलं यात तिला घरी आणि दारी भरपूर वेळ द्यावा लागतो. या सर्वांमध्ये ती पार गुरफटून गेली आहे. तरीसुद्धा रोजच्या त्याच त्या गर्तेतून, मुला-बाळांमधून, सासू-सासऱ्यांमधून, पतीच्या "अगं, अगं'पणातून तिच्या खास करमणुकीसाठी किंवा तिच्या विरंगुळ्यापोटी ती आसपासच्या गृहिणींत किंवा मैत्रिणींमध्ये असा वेळ देतच असते अन्‌ म्हणूनच खास हे सुटसुटीत तिच्यासाठीचे छोटे छोटे उखाणे.

    पन्नास वर्षांपूर्वी मुली आपल्या यजमानांना "अहो' हाक मारीत; पण आताच्या करिअरवाल्या, नोकरी करणाऱ्या, पद भूषविणाऱ्या मुली आपल्या "नवरोबांना' अरे-तुरे म्हणतात. या अशा आधुनिक सहचर अन्‌ सहचारिणींसाठी हे काही "उखाणे'. बघा तर!

    नमस्कार करता येतो मला, छान वाकून
    ...चं नाव घेते तुमचा मान राखून

    शंकराला वाहिलं बेलाचं पान
    ...चं नाव घेते हं, ऐका देऊन कान

    गुलाबाच्या फुलांचा येतो मंद सुगंध
    ...बरोबर राहताना मला होईल आनंद

    गोकुळातील मेळाव्यात श्रीकृष्ण वाजवतो पावा
    ...सारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा

    आहे चैत्र-वैशाख महिना, सुरात कोकिळा गाते
    ...चं नाव ... घेते

    रामाची सीतामाई झाली होती लुप्त
    ... अन्‌ मी राहू नेहमी तृप्त

    रजिस्टर केलं लग्न, नाही चौघडा-सनई
    ... आता खाऊ या, मस्त मेवा मिठाई

    पोळी-भाजी नको, नको वरण-भात
    ..., पाव-भाजी खात, करू या छान बात

    नवरोजी म्हणतात -

    ...भोवती आहे सतत मैत्रिणींचा घोळका
    पैठणी का शालू दिलाय ते सर्वांनी ओळखा

    नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
    ... आहे माझी खरंच पट्टराणी

    मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
    ....ला देतो गुलाबजामचा घास

    कॉम्प्युटर-मोबाईलचा उपयोग झाला छान
    ... आता प्रत्यक्ष गप्पा मार, ऐकते देऊन कान

  • November 23, 2010 9:01:42 PM TLT
    in the topic लग्नाच्या गाठी in the forum General Discussion

    जन्मोजन्मीचं वैर काढत
    तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
    कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
    देव स्वर्गात बांधत असतो

    लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
    लग्नानंतर राहत नाही
    एकदा लग्न लावून दिलं की
    देवसुद्धा खाली पाहत नाही.

    मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा
    तिला भलताच चक्रम वाटायला लागतो
    ...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
    प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

    आपला नवरा बैल आहे
    असं प्रत्येक बाईला वाटत असतं
    त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
    तिच्या मनात दाटत असतं

    तो कधी कसा वागेल
    ह्याची जरासुद्धा खात्री नसते
    नको तेच नेमकं बोलून जाईल
    जे बोलायचं त्याला कात्री असते.

    मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं
    ती त्याला बोलत बसते
    त्याच्या तेही डोक्यावरून जातं
    पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते

    त्याचा तो गबळा अवतार
    तिला नीट्नेटकं राहयचं असतं
    तिला चार दिवस सासूचे
    त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं

    लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
    पळत कसला, रांगत असतो
    कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
    देव स्वर्गात बांधत असतो

    ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल
    असं प्रत्यक्षात घडत नाही
    त्याच्या स्वप्नाचे पंख लावून
    ती त्याच्या आकाशात उडत नाही

    तो गच्चीत तिला घेऊन जातो
    इंद्रधनुष्यावर चालायला
    ती सोबत पापड कुरडया घेते
    गच्चीत वाळत घालायला

    त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
    लखलखती शुक्राची चांदणी असते
    हिच्या डोक्यात गोडा मसाला
    आणि वर्षभराची भाजणी असते

    प्रेमात रंगून, नशेत झिंगून
    खूपसं जवळ, काहीसं लांबून
    थोडीशी घाई, थोडसं थांबून
    पौर्णिमेचा चंद्र त्याला
    तिच्या केसात माळायचा असतो
    ...आणि त्याच वेळेस तिला मोरी धुवायची
    किंवा संडास घासायचा असतो.

    आपली बायको म्हैस आहे
    असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो
    कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
    देव स्वर्गात बांधत असतो

    --- धुंद रवी

  • November 23, 2010 8:53:36 PM TLT
    in the topic दारोळी in the forum General Discussion

    ऐक क्वार्टर कमी पडते................

    दारु काय गोष्ट आहे
    मला अजुन कळली नाही
    कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
    मला काहीच चढली नाही

    सर्व सुरळीत सुरु असताना
    लास्ट पॅकपाशी गाडी अडते
    दर पार्टीच्या शेवटी
    ऐक क्वार्टर कमी पडते

    पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
    वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
    रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
    सकाळच्या आत विसरते

    मी इतकीच घेणार असा
    प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
    पॅक बनवनारा त्यदिवशी
    जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो

    स्वताच्या स्वार्थासाठी
    प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
    दर पार्टीच्या शेवटी
    ऐक क्वार्टर कमी पडते

    पीण्याचा कार्यक्रम पीणार्याला
    दरवेळेस नवीन पर्व असते
    लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
    पीण्याचा क्षमतेवर गर्व असते

    आपण हीच घेतो म्हणत
    ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
    वेळ आली आणि पैसा नसला की
    देशीवरही तहान् भागवतात

    शेवटी काय दारु दारु असते
    कोणतीही चढते
    दर पार्टीच्या शेवटी
    ऐक क्वार्टर कमी पडते

    पीणार्यामध्ये प्रेम हा
    चर्चेचा पहीला वीषय आहे
    देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
    मला अजुन संशय आहे

    प्रत्येक पॅकमागे तीची
    आठवण दडली असते
    हा बाटलीत बुडला असतो
    ती चांगल्या घरी पडली असते

    तीच्या आठवणीत थर्टीची
    लेवल
    लगेच सिक्स्टीला भीडते
    दर पार्टीच्या शेवटी
    ऐक क्वार्टर कमी पडते

    चुकुन कधीतरी गंभीर
    वीषयावरही चर्चा चालतात
    सर्वेजण मग त्यावर
    P.HD. केल्यासारखे बोलतात

    प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
    यामधले जास्त कळते
    ग्लोबल वार्मिंगची चर्चा
    गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते

    जसा मुद्दा बदलतो
    तसा आवाज वाढतो
    दर पार्टीच्या शेवटी
    ऐक क्वार्टर कमी पडते

    फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
    यांच्यासारखा हात नाही
    ऐरवी सींगल समोसा खाणारा
    गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही

    पैशे पैशे काय आहे ते फक्त
    खर्च करासाठीच असतात
    पॅकजवळ झालेली अशी गणिते
    सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

    रात्री थोडी जास्त झाली
    मग त्याला कळते
    दर पार्टीच्या शेवटी
    ऐक क्वार्टर कमी पडते

    यांच्यामते मद्यपाण हा
    आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
    बीयर पीण्यामागे सायन्स
    तर देशी पीण्यामागे आर्ट आहे

    यामुळे धीर येतो ताकत येते
    यात वेगळीच मजा असते
    आयुष्याभराचा मावळा माणुस
    त्या क्षणी राजा असते

    दारुमुळे आपल्याला घराच्या
    चिवड्याचे महत्व कळते
    दर पार्टीच्या शेवटी
    ऐक क्वार्टर कमी पडते

    - Unknown

  • November 17, 2010 6:47:20 PM TLT
    in the topic Golmaal 3 Review in the forum Movies Discussion

    Movie Review: ‘Golmaal 3′; Star cast: Kareena Kapoor, Ajay Devgn, Mithun Chakraborty, Kunal Khemu, Tusshar Kapoor, Arshad Warsi, Johny Lever, Ratna Pathak-Shah; Director: Rohit Shetty; Rating: *** – completes a rib-tickling trilogy.

    It is touted as the first trilogy of Indian cinema. It’s about time that the distant cousin of Hollywood had one. Yet, what’s important is that Bollywood did not need to have trilogies as one hit film has the habit of spawning a whole generation of films that look and feel like the original. ‘Golmaal 3′ also suffers from that syndrome. Thankfully, it only feels like its previous avatars.

    Despite retaining most characters from its previous outings, ‘Golmaal 3′ enters a hitherto uncharted territory. Madhav (Warsi), Laxman (Khemu) and Lucky (Kapoor) are the three scheming sons of Pritam (Mithun) who manage to lure Vasooli (Mukesh Tiwari) into one scheme after another.

    However, as luck would have it, in everything they start, they find competition from three other down-on-their-luck kids Gopal (Ajay Devgn), Laxman (Shreyas Talapade) and Dabbu (Kareena Kapoor) with funding from Puppy bhai (Johnny Lever). Gopal and Laxman are the sons of Geeta (Ratna Pathak Shah).

    Inevitably, locking horns they end up destroying each others businesses. What the two groups don’t know is that their parents are unrequited ex-lovers. When Dabbu finds out she schemes and unites the two lovers in a marriage without letting their children know about their step-brothers. All hell breaks loose when they finally find out and a hilarious war engulfs between the two groups right under their parents noses.

    Like its predecessors ‘Golmaal 3′ has enough laughs going through the film to keep the momentum. Johnny Lever as the Ghajini-style forgetful don who adopts a new filmy avatar every few minutes has the audience in splits. The few spoofs of old Hindi films, full of camera pans and quick zooms, will nostalgically tickle the funny bone. The twists of various popular phrases and known adages, raises more than a chuckle.

    Mithun gets to do his ‘Disco Dancer’ once again. Theatre veteran Ratna Pathak-Shah waltzes through the film with aplomb. Arshad Warsi is his usual tapori self while Shreyas Talapade and Kunal Khemu do a good job. It is however the beefed up Tushar Kapoor who seems to be trying too hard, and despite raising giggles, fails to arouse laughter. In the first part he, looking the most vulnerable, was the funniest of the lot.

    Director Rohit Shetty tries his best in merging comic vignettes into one comprehensible film. However, had it not been for the funny dialogues, his lack of directorial verve would have shone out. He is spared the fate by some ingenious dialogue writing by Robin Bhatt (‘Aashiqui’, ‘Sadak’, ‘Baazigar’) and Yunus Sajawal.

    Now that Bollywood finally has a trilogy, will it please also make one that also has some real standing in the world of cinema?

  • November 17, 2010 6:16:10 PM TLT
    in the topic Tees Maar Khan- First look in the forum Movies Discussion

    Tees Maar Khan is a forthcoming Bollywood movie directed by Farah Khan. The film features Akshay Kumar, Katrina Kaif and Akshaye Khanna in lead roles.

    The music of the film is composed by music duo Vishal-Shekhar and lyrics are penned by Javed Akhtar.

    According to reports, Salman Khan will do a item song for the film.

    The story goes like this..
    It just happens once in a blue moon, when a great, fearless as well as shameless criminal is born… Now is the blue moon and the great criminal is TEES MAAR KHAN (Akshay Kumar). He steals, cons and cheats all with such alarming audacity that even shame shies away from him. He and his gang comprising of Dollar, Soda and Burger have managed to keep the police, world over, on their toes.

    Then one fine day international antique smugglers, the Johri Brothers, assign Tees Maar Khan the BIGGEST CON JOB OF HIS LIFE! He must rob antiques worth 500 crore rupees from a heavily guarded MOVING TRAIN!

    Will Khan and his merry gang, with some unwitting support from his wannabe-actress girlfriend, Anya (Katrina Kaif), and a greedy Bollywood superstar Atish Kapoor (Akshaye Khanna) be able to pull off the greatest heist in history?

    The film is slated for 24 December 2010 release 

  • November 17, 2010 6:11:03 PM TLT
    in the topic Bollywood 'Audiences will find new Aishwariya in Guzarish' in the forum Movies Discussion

    Bollywood actress Aishwarya Rai feels that audiences will get to see her in a new light in her upcoming movie Guzaarish. "Audiences will find a new Aishwarya in Guzzarish... It's a different role I have played altogether in this movie. And it's really a special role for me,"

    Aishwarya told reporters while addressing a promotional for the soon-to-be-released film, the latest from the Sanjay Leela Bhansali stable.

    It would be Aishwarya's third film directed by Bhansali after Hum Dil De Chuke Sanam and Devdas.

    "My character in this film is a departure from Nandini (Hum Dil De Chuke Sanam) and Paro (Devdas)," she said.


    In Guzaarish, Hrithik Roshan plays a magician who becomes quadriplegic when a trick goes wrong. The film that will see Aishwarya Rai as a nurse is slated for a Nov 19 release.

    "In this film I am playing the character of a nurse, Sophie and Hrithik plays the character Ethan. It's my third film with Hrithik as well. Ethan is a quadriplegia patient in this film and I am his care giver," said the 36-year-old former Miss World.

    Aishwarya had earlier paired with Hrithik in Dhoom 2 and Jodhaa-Akbar and both films did quite well at the box office.

    "You will discover me as a nurse with a very serious personality. This serious personality is because of a past story of mine in the film. You will see how a nurse also lives a life of a quadriplegic in this film. That makes the character special for me. This is all I will say right now," she said.

    With two flops and a blockbuster hit Robot this year, the Bachchan bahu is keeping her fingers crossed for Guzaarish.

    Aishwariya's character is an elegant nurse who has been accompanying Ethan like a shadow for the past 12 years. Ethan's life centers on her and they share a silent tacit love which is both beautiful and spirited.

    The scenario takes an unexpected turn when Ethan decides to take matters in his own hands and files an appeal in the court for mercy killing. This leaves Sophie in an impasse that challenges their relationship and their love.

  • November 17, 2010 6:03:04 PM TLT
    in the topic काँग्रेस मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार : मुख्यमंत्री in the forum Star Maza

    काँग्रेस राष्ट्रवादीमधील मंत्रिपद वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवत मुख्यमंत्र्यांनी उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली. मुंबईतील सिलव्हर ओक इथली मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची बैठक संपली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

     

    आठवड्याभरापूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. या पार्श्वभूमिवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. मुंबईतील सिलव्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीत छगन भुजबळ यांनी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

     

    आजच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून २१ मंत्रिपदांची मागणी करण्यात येईल असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे काँग्रेस या दबावापुढे झुकणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नाला बगल दिली. त्याचवेळी दिल्लीहून यादी घेऊन आलो आहे असं सांगणारे चव्हाण आज पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीने आपली मागणी लावून धरल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

     

  • November 17, 2010 5:58:24 PM TLT
    in the topic STAR Pravah Presents Tujh Vin Sakhya Re – A heartrending tale of in the forum Star Pravah

    STAR Pravah, the Marathi GeneralEntertainment Channel from STAR Entertainment Media Pvt. Ltd. which brought to its beloved audiences iconic shows like, Agnihotra, Mann Udhan Varyache , Olakh & more recently Swapnanchya Palikadle and Zunjha is now pleased to present a moving romantic story – Tujha Vin Sakhya Re. The new addition to the bouquet of shows, Tujh Vin Sakhya Re, portrays the passionate love story of Radhika Pawar and Rishab Sarpotdar. Radhika is a beautiful and innocent village girl from a modest background. She has an incredibly melodious voice and is a naturally gifted singer. Love will blossom when she will meet Rishab a handsome & charming young boy, who comes from a very affluent family in the Mumbai and has a penchant for music. Their passion and love for music will draw them towards each other. Premiering on October 25th at 9.00 pm from Monday to Saturday . It will be an emotional saga for viewers who will witness the journey of Radhika and Rishab’s love and the sacrifices they make along the way.

    The story begins in a picturesque village in Maharashtra where Radhika (Kadambari Desai) is staying with her father Vitthalrao Pawar (Satish Pulekar). We introduce Rishab Sarpotdar (Gaurav Ghatnekar) the son of a rich Industrialist – Narayan Sarpotdar (Sandeep Mehta) – in the exotic locales of Bangkok. For the first time onMarathi television a show is shot at such a grand scale and at a foreign location.

    Vitthalrao Pawar and Narayan Sarpotdar are very old and close friends. In search of a better life, Vitthalrao leaves Radhika at Sarpotdar’s house in Mumbai for a short stay and as destiny prevails, Rishab and Radhika meet. This is the beginning of a new chapter in their life where their infatuation turns into a budding relationship and grows to a point where they fall deep in love with each other. Due to painful and agonizing circumstances their path is filled with hurdles, sacrifices and heartache.  But will their love triumph over turbulent times or will they be forced to part ways and unite again?

    This series is being produced by Telle-a-tale media and directed by Mahesh Tagade. The protagonist of the show is being essayed by the talented and adorable Kadambari Desai as Radhika and Rishab is played by the charming and fresh face, Gaurav Ghatnekarr. So do not forget to join Radhika and Rishab in discovering that the true meaning of love is sacrifice on Tuj Vin Sakhya Re starting this October 25 at 9.00 pm, Monday to Saturday, only on Star Pravah.

    Tune into STAR Pravah from October 25, Monday – Saturday at 9.00 pm for Tujh Vin Sakhya Re

  • October 27, 2010 3:00:41 PM TLT
    in the topic Lajja in the forum Zee Marathi
    Lajja on Zee Marathi is the story of Manaswini Desai (fondly called Manu - played by Girija Oak), a happy-go-lucky girl from Alibaug. Manu plans to move to Mumbai for her ailing mother's treatment.

    However, she receives a rude shock when her best friend Diksha commits suicide. A visibly upset and shaken Manu shifts to Mumbai and starts living with her relatives. In Mumbai, she meets
    Mangesh and soon they become friends.

    But soon certain life changing situations arise. To find out watch Lajja, every Mon - Sat at 8.30 pm only on Zee Marathi.
  • Deepika Rane
    Deepika Rane Lakshmi ka Hath ho, Saraswati ka Sath ho, Ganesh ka niwas ho,  aur maa durga ke  ashirwad se Aapke jeevan  mai prakash hi prakash ho….  HAPPY NAVRATRI !! To, All My Friends
    September 28, 2011
  • Deepika Rane
    Deepika Rane Good Morning frnds............
    March 31, 2011
  • Deepika Rane
    Deepika Rane Good Morning frnds............
    March 31, 2011
  • Deepika Rane
    Deepika Rane posted a new video:
    1:51
    Project Mokhada
    new marathi horror movie, bollywood, new movie, best movie, comming soon,project mokhada, www.saimedianetworks.com
    March 28, 2011
    • Deepika Rane likes this.
    • Deepika Rane
      Deepika Rane Waiting for this movie
      March 28, 2011
  • Deepika Rane
    Deepika Rane is now friends with yatish kushe.
    February 2, 2011
  • Deepika Rane
    Deepika Rane posted a new video:
    3:05
    Shahanpan Dega Deva
    Comminnng Soooonnnnnn.........
    December 1, 2010
  • Deepika Rane
    Deepika Rane → Marathi Love Quotes: कळत नकळत असे काही तरी घडेल पूर्वेचा सूर्य कधीतरी पश्चिमेला उगवेल प्रत्येकाला वाटते असे काही तरी घडावे स्वप्नाच्या अंगणात आपलेही पाउल पडावे चंद्रालाही कधीतरी लहर यावी आपल्या सोबतीला त्याचा शिवाय कोणाचीही साथ नसावी
    November 23, 2010
    • Priyanka Desai likes this.
  • Deepika Rane
    Deepika Rane → Marathi Love Quotes: तुझ्या येण्याचं वचन देत  सुंदर हि निशा आली, अतृप्त या चाकोराची तृष्णा तृप्त चंद्रासारख्या प्रेयसीने करावी.
    November 23, 2010
  • Deepika Rane
    Deepika Rane → Marathi Love Quotes: ऐक क्वार्टर कमी पडते................ दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही कारण प्रत्येक पीणारा म्हणतो मला काहीच चढली नाही सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पॅकपाशी गाडी अडते दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते पीण्याचा प्रोग्राम म्हणजे...  moreऐक क्वार्टर कमी पडते................ दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही कारण प्रत्येक पीणारा म्हणतो मला काहीच चढली नाही सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पॅकपाशी गाडी अडते दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण सकाळच्या आत विसरते मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो पॅक बनवनारा त्यदिवशी जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो स्वताच्या स्वार्थासाठी प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते पीण्याचा कार्यक्रम पीणार्याला दरवेळेस नवीन पर्व असते लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा क्षमतेवर गर्व असते आपण हीच घेतो म्हणत ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात वेळ आली आणि पैसा नसला की देशीवरही तहान् भागवतात शेवटी काय दारु दारु असते कोणतीही चढते दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते पीणार्यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहीला वीषय आहे देवदासचे खरे प्रेम पारो की दारु मला अजुन संशय आहे प्रत्येक पॅकमागे तीची आठवण दडली असते हा बाटलीत बुडला असतो ती चां...    less
    November 23, 2010
    • Priyanka Desai likes this.
  • Deepika Rane
    Deepika Rane → Marathi Love Quotes: तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ, डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ, तिच्यवर खरेच प्रेम केले, हे तिला पटवून कसे देऊ…
    November 23, 2010
  • Deepika Rane
    Deepika Rane → Marathi Love Quotes: चंद्र!चे चांदणे एकवेळ त्याला सोडून निघून जाईल, माझे शरीर एकवेळ श्वास घेणे सोडून देईल, पण माझ्या मनाच काय करू… ते तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहील…..
    November 23, 2010
View More
Loading ...

Personal Information

  • First Name Deepika
  • Last Name Rane
  • Gender Female
  • Birthday Jan 23, 1989

Contact Information

  • State West Bengal
  • City Thane
  • GTalk ID deepikarane@gmail.com

Personal Details

  • About Me I am sweet girl
  • deepak satam have a great weekend...!!!!!
  • Reshma Sawant Good Morning Dear Friendzzzz......!!!!
  • Vinay Maske You can tell the size of your God by looking at the size of your worry list. The longer your list, the smaller your God
  • Viraj Mehta what plans for the weekend ppl?
  • Kunal Pandya Happy Diwali and Happy New Year............NJOY :)
  • Vishal Maske hi priyanka hows u?
  • saurabh salunkhe feels gud 2 b back in thane.......dat 2 4 a party!!!!!!
  • Sankalp Pratishthan धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • deepak shirwadkar
  • swapnil jukunte hi good morning
Previous
Next
  • Wall Photo­s By Deepika Rane
    1 photo

  • Profile Ph­otos By Deepika Rane
    1 photo

  • The Five Minute Makeup Strategy

    Posted November 23, 2010

    Are you finding yourself in a mad dash every morning, and just struggling to get that makeup on your face before work? Makeup...

  • Winterize Your Skin and Beauty Care Regime

    Posted November 23, 2010

    For a lot of us, winter is just around the corner. So it’s time to take some extra care to be sure that you have the right tools to properly beautify yourself and protect your skin during these colder months. Make sure that you “winterize” your skin and beauty care regime with these “must-have” items. ...

  • Swapnil Bandodkar Fan Group
    7 members
    Swapnil Bandodker Fan Group
  • Shreyas Talpade Fan Group
    19 members
    Shreyas Talpade Fan Group
  • Karishma Kapoor Fan Group
    7 members
    Karishma Kapoor Fan Group
  • Amey Date Fan Group
    7 members
  • Raveena Tandon Fan Group
    14 members
    Raveena Tandon Fan Group
  • Prachi Desai Fan Group
    23 members
    Prachi Desai Fan Group
  • Neil Nitin Mukesh Fan Group
    23 members
    Neil Nitin Mukesh Fan Group
  • Ajay Atul Fan Group
    24 members
    Ajay Atul Fan Group
  • Kashyap Parulekar
    20 members
  • Girija Oak
    20 members

View All Groups
  • 1:51
    Project Mokhada
    By Deepika Rane
    346 views
  • 3:05
    Shahanpan Dega Deva
    By Deepika Rane
    604 views
  • 0:25
    Truth, Love, Cash 2
    By Deepika Rane
    200 views
  • 4:22
    Aabhas Ha..............
    By Deepika Rane
    125 views
  • 4:41
    Mein Teri Prem Deewani
    By Deepika Rane
    135 views
  • 3:53
    Yaad Piya Ki Aane Lagi..........
    By Deepika Rane
    118 views
  • 3:46
    Gunji Aangna Mein Shehnai............
    By Deepika Rane
    136 views
  • 1:31
    Maiyya Yashoda
    By Deepika Rane
    134 views
  • 4:38
    Rangilo Maro Dholna
    By Deepika Rane
    119 views
  • Dholi Taro Dhol Baje
    By Deepika Rane
    124 views

View All Videos
Copyright ©2012  -  Privacy  -  Terms of Service  -  Contact  - 



Website Designed & Developed by Manomay Informatics Please mail vishal@manomayinformatics.com for Advertising on this website